माय बाप तूच देवा ओढ तुझी लागे जीवा माय बाप तूच देवा ओढ तुझी लागे जीवा
त्यात तूच माझा देव, आणि तुझीच गातो आरती त्यात तूच माझा देव, आणि तुझीच गातो आरती
बनुनी माझी आई उभी असे तु ठायीठायी बनुनी माझी आई उभी असे तु ठायीठायी
तीच जन्म देई बाळा तीच दावी दुनिया ही तीच जन्म देई बाळा तीच दावी दुनिया ही
घाम गाळी देई घास बाळास तिच्या श्रमाचे बहू वाटेकरी घाम गाळी देई घास बाळास तिच्या श्रमाचे बहू वाटेकरी
मातेच्या गुरूपणाचा महिमा सांगणारी रचना मातेच्या गुरूपणाचा महिमा सांगणारी रचना